Description
कोकण म्हटलं की उंच हिरवेगार डोंगर नद्या खाड्या आणि अथांग समुद्र!
कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक भर घालतात जसे मंदिरे, कातळ शिल्पे, येथील कला संस्कृती, किल्ले, उत्सव आणि खाद्यपदार्थ इत्यादी.
चला तर मग,घर बसल्या आपण पाच दिवसांच्या कोकणाच्या सहलीला आशुतोष बापट यांच्यासोबत जाऊ या!
Zoom ॲानलाईन व्याख्यान!
शुल्कः ₹५०० + GST
Contact: 9766375436